Wednesday, October 19, 2016

ऐसे तो न देखो-तीन देवियाँ
अब क्या मिसाल दूँ- आरती
बार बार देखो-चायना टाऊन
जाग दिले-दीवाना - ऊँचे लोग
राही मनवा दुःख की चिंता-दोस्ती
लागी छूटे ना -काली टोपी लाल रुमाल (रफ़ी/लता)
एक तेरा साथ-वापस (रफ़ी/लता)
तुम ने मुझे देखा-तिसरी मंज़िल
क्या हुवा तेरा वादा-हम किसी से कम नहीं
कितना प्यारा वादा-कारवाँ (रफ़ी/लता)
तुम बिन जाऊँ कहाँ-प्यार का मौसम
तेरी आँखों के सिवा-चराग़ (रफ़ी/लता)
बंदा पर्वर थाम जिगर-फिर वही दिल लाया हूँ
पिया बिना पिया बिना-अभिमान (लता)
रहे न रहे हम-ममता (लता)
इन बहारों में अकेले न फिरो-ममता (रफ़ी/आशा)
मुझे दर्दे-दिल का पता न था-आकाशदीप
न जा कहीं अब न जा-मेरे हमदम मेरे दोस्त
दिल का दिया जला के गया-आकाशदीप-(लता)
हम दम मेरे खेल न जानो-फिर वही दिल लाया हूँ (रफ़ी/आशा)

Thursday, October 13, 2016

किशोर कुमार आणि दादामुनी
आज किशोर कुमार यांचा २९ वा स्मृतिदिन. तसंच आजच त्यांचे मोठे बंधू अशोक कुमारजी म्हणजेच दादामुनी यांचा जन्मदिवस. किती विचित्र योग आहे,की आयुष्याच्या या खेळात ज्या दिवशी एकानी एंट्री घेतली, तोच त्याच्या सख्या भावासाठी शेवटचा दिवस ठरावा. दोघांमधे तब्बल वीस वर्षाचं अंतर. दोघही आपापल्या ठिकाणी महानच. 
बरोबर,१६ वर्षा पूर्वीची गोष्ट आहे.अक्टूबरचाच महीना होता काही कारणास्तव मुंबईला जाण्याचं निमित्त झालं. जे काम होतं ते लवकर झालं. परतीची विदर्भ एक्सप्रेस रात्री आठची होती. बराचसा वेळ हातात शिल्लक होता. सायन भागात वाटेत कुठेतरी फुटपाथ वर मुंबईची माहिती असणारं एक पुस्तक सहज पाहत होतो. त्यात बऱ्याच चित्रपट तार्यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक दिले होते. खरं तर चित्रपट सृष्टीमुळे मुंबईचं,भारतात विशेष आकर्षण आहे.मी ही त्यातलाच. पुस्तक पाहता पाहता त्यात अशोक कुमारजीचा पत्ता दिला होता. ४७,यूनियन पार्क,चेम्बूर. सायन पासून ते ठिकाण फारसं लांब नव्हतं असं कळलं. मग काय. काही मिनटातच दादामुनींच्या फाटकाशी येऊन पोहोचलो. पहिल्यांदाच कुठल्याही सिने कलाकराला भेटणार होतो. फाटकातच सिक्युरिटी गार्डनी अडवलं. काय काम आहे?वगैरे विचारणा झाली. ते भेटणार नाहीत असं त्यानं स्वत: तर्फे सांगून टाकलं. मी मग जवळचा टेलीफोन बूथ शोधला व अशोक कुमारजीना फ़ोन लावला. मी अमरावतीहून आलोय आणि भेटायची इच्छा आहे असं सांगितलं. दादामुनि मेहरबान झाले. भेटायला तयार झाले. मग धावत धावत पुन्हा त्यांच्या बंगल्यापाशी येऊन धडकलो.
सिक्योरिटी गार्ड परत आडवा आला.पण या वेळा दादा मुनींची देखभाल करणाऱ्या नर्स बाईनी वरुन "उन्हें अंदर आने दिजिये' असा आदेश दिला. मी घरात प्रवेश केला,दादा पहिल्या मजल्यावर होते. खाली त्यांची व किशोर कुमार यांची आणि बहादुरशाह जफ़र यांची तस्वीर लावली होती.
वरती गेलो. साक्षात अशोक कुमारजी यांना आपण बघत आहोत. काही क्षण डोळ्यावर विश्वास बसणं कठीण होत होतं. त्यांना नमस्कार केला. 'बेटा कहा से आये हो' असा सवाल करत एका कागदावर माझ्याकडून माझा पत्ता लिहून घेतला.  अशोक कुमारजी तेव्हा ९० वर्षाचे होते. कोणीतरी त्यांना भेटायला आलंय,हे त्यांना सुखावून गेलं. पण काही क्षणातच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.'आजकल मुझसे मिलने कोई नहीं आता. मेरा तो सारा सामान भी चोरी हो गया है" आणि खरोखरच त्यांच्या घरात फार कमी वस्तू होत्या, ही गोष्ट जाणवण्यासारखी होती. सोबत एक साधा कॅमेरा होता. त्यांच्या संमतीने त्यांच्या सोबत फोटो काढले.
माझ्यासाठी त्यांना भेटणं,किती मोठा क्षण होता,हे कदाचित मी त्यांना सांगू शकलो नाही. पुन्हा त्यांचे आशीर्वाद घेतले आणि परत निघालो. रात्रभर त्या रेलवे मधे झोप लागली नाही. अमरावतीला पोहोचल्यावर फ़ोन कर, असा दादाजींचा आदेश दुसऱ्या दिवशी सकाळी पाळला. 
एका एवढ्या मोठया कलाकराचं ते एकटेपण,त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू मला मात्र अंतर्मुख करून गेले.
माझी भेट झाल्यावर साधारण एक वर्षानी म्हणजेच १० दिसंबर २००१ ला ते गेले. अंत्यविधिला खरोखरच काही घरच्या मंडळींच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. मृतावस्थेतही त्यांच्या डोळ्यावर काळा गॉगल असल्याचं तेव्हा टीवी वर पाहिलं होतं,डोळ्यातलं दुःख जाता जाताही ते असं लपवून गेले असावेत.
किशोर कुमार आणि दादा मुनी या दोन्ही महान कलाकारांना अभिवादन।

Saturday, September 3, 2016

माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'दिल की आवाज़ भी सुन' या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक बारकाव्यांचा अभ्यास करायला मिळाला. 'आरती' चित्रपटातील 'अब क्या मिसाल दूँ' या गाण्याच्या तिसऱ्या कडव्यात
'दीवारों-दर का रंग ये आँचल ये पैरहन, घर का मेरे चराग़ है बूटा सा ये बदन' या ओळी ऐकताना 'बूटा' है शब्द खटकत होता. पण बऱ्याच विचारा अंती मला श्री. विश्वास चिपळूणकर यांनी हि गोष्ट लक्षात आणून दिली की तो शब्द 'बूटा' नसून 'गुठा' असा आहे. अर्थातच गुठा याचा अर्थ सुडौल किंवा बांधेसूद असा आहे. मजरूह साहेबांनी हा शब्द समर्पक वापरलेला आहे.  

Saturday, August 27, 2016

२७ ऑगस्ट... चले जाना ज़रा ठहरो..
दिल जलता है तो जलने दे,आँसू न बहा फ़रियाद न कर। … पासून तर मै पल दो पल का शायर हूँ पर्यन्त
आपला प्रवास करणारे श्रेष्ठ गायक मुकेश यांचा आज ४० वा स्मृतिदिन।
ओह रे ताल मिले नदी के जल में,नदी मिले सागर में,सागर मिले कौनसे जल में,कोई जाने ना.।
शैलेन्द्र नी लिहिलेले हे वास्तव मुकेश च्या आवाजात अजुन समर्पक वाटतं …आणि खरंच मुकेश नावाचा तो समुद्र आपल्या आयुष्यात कसा बे-मालूम पणे मिसळून गेला आहे याचं ही आपल्याला भान उरत नाही।
स्व. मुकेश चन्द्र माथुर यांना अभिवादन.

Friday, August 26, 2016

मेरे महबूब में क्या नहीं -मेरे महबूब/१९६३/नौशाद/शक़ील/लता-आशा/On Screen -साधना-अमिता


ल: मेरे महबूब में क्या नहीं क्या नहीं 
मेरे महबूब में क्या नहीं 
वो तो लाखों में है एक हसीं 
वो तो लाखों में है एक हसीं, एक हसीं 

आ: मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं 
मेरे महबूब में क्या नहीं 
भोली सूरत अदा नाज़नीं 
भोली सूरत अदा नाज़नीं, नाज़नीं 
मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं 
मेरे महबूब में क्या नहीं 
ल: आ ऽ ऽ
 मेरा महबूब एक चाँद है 
 हुस्न अपना निखारे हुवे  
आ: ओ ऽ ऽ
ल: आसमाँ का फ़रिश्ता है वो 
 रूप इंसाँ का धारे हुवे  
आ: ओ ऽ ऽ
ल: रश्क\-ए\-जन्नत है वो महज़बीं 
 रश्क\-ए\-जन्नत है वो महज़बीं, महज़बीं 
 मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं 

आशा: आ ऽ ऽ
माह हो अन्जुम हो या कहकशाँ 
 सबसे प्यारा है मेरा सनम 
ल: आ ऽ ऽ
आ: उसके जलवों में है वो असर 
 होश उड़ जाये अल्लाह क़सम 
लता: आ ऽ ऽ
आ: देख ले गर उसे तू कहीं 
 देख ले गर उसे तू कहीं, तू कहीं 
 मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं 
 मेरे महबूब में क्या नहीं 

ल: मेरा महबूब है जानेमन 
 सर्व कदमाह रूह बदन 
आ: मेरा दिलवर है ऐसा जवाँ 
 हो बहारों में जैसे चमन 
ल: उस की चालों में ऐसी लचक 
 जैसे फूलों कि डाली हिले 
आ: उस की आवाज़ में वो खनक 
 जैसे शीशे से शीशा मिले 
 उस के अंदाज़ है दिलनशीं 
दोनो: भोली सूरत अदा नाज़नीं, नाज़नीं 
 मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं 
 मेरे महबूब में क्या नहीं 

आ: तेरे अफ़सानों में मेरी जाँ 
 है झलक मेरी अफ़सानों की 
ल: दास्तानें है मिलती हुईं 
 अल्लाह हम दोनो परवानों 
दोनो: परवानों की
दोनो: एक ही शमा हो ना कहीं 
 वो तो लाखों में है एक हसीं, एक हसीं 
 मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं  
रश्क़- हेवा वाटणे
रश्के-जन्नत-स्वर्गालाही हेवा वाटावा असा
अंजुम-तारे
माह-चंद्र
कहकशां-आकाशगंगा
सर्व-सुरुचं झाड़ 

Friday, July 29, 2016

नौशाद नय्यर
 नय्यर

टुकड़े है मेरे दिल के -मेरे सनम (G)
हुवे है तुम पे आशिक़ हम- मेरे सनम (G)
मेरी नज़रें हसीं- एक मुसाफिर एक हसीना (P)
न जाने क्यों हमारे दिल को-मुहब्बत ज़िंदगी है (G)
आईये मेहरबा- हावड़ा ब्रिज (P)
बाबूजी धीरे चलना- आरपार (P)
लाखों है यहाँ दिलवाले- किस्मत (G)
जाइये आप कहाँ- मेरे सनम (P)
मैं बम्बई का बाबू-नया दौर (G)
छुपने वाले सामने आ- तुमसा नही देखा (G)



तुम्हे मुहब्बत है हम से माना- एक मुसाफिर एक हसीना
हमदम मेरे खेल न जानो- फिर वही दिल लाया हूँ
मुहब्बत का हाथ जवानी का पल्ला-हावड़ा ब्रिज
इशारो इशारो में दिल लेने वाले- कश्मीर की कली
हाथ आया है जब से- दिल और मुहब्बत
आखो ही आखो में इशारा हो गया-CID
देखो जी देखो मीठी अदा से-माय बाप
उधर तुम हसी हो इधर दिल जवाँ है- MR  & MRS ५५ 

Thursday, July 28, 2016

नौशाद नय्यर
नौशाद

याद में तेरी जाग जाग के हम-मेरे मेहबूब
कोई प्यार की देखे जादूगरी-कोहिनूर
सावन आये या न आये-दिल दिया दर्द लिया
तू है साकी मैं हूँ शराबी शराबी-राम और श्याम
हम से तो अच्छी तेरी पायल गोरी-गंवार
इक शहेंशाह ने बनवा के-लीडर
दिल तोड़नेवाले तुझे दिल ढूँढ रहा है- सन ऑफ़ इंडिया
तन रंग लो जी मन रंग लो-कोहिनूर
तेरे हुस्न की क्या तारीफ़ करू-लीडर

कल के सपने आज भी आना (P)-आदमी
मोहे पनघट पे छेड़ गयो (p)-मुग़ले-आझम
मुहब्बत की झूठी कहानी पे रोये (P)-मुग़ले-आझम
फिर तेरी कहानी याद आयी (p)-दिल दिया दर्द लिया
मेरे मेहबूब तुझे (male/female)-मेरे मेहबूब
इन्साफ का मंदिर है (G)-अमर
दिलरुबा मैंने तेरे प्यार में क्या क्या न किया (G)-दिल दिया दर्द लिया
इश्क़ दीवाना हुस्न भी घायल (g)-संघर्ष
ऐ हुस्न ज़रा जाग तुझे इश्क़ जगाये (G)-मेरे मेहबूब
ओ दुनिया के रखवाले (G)-बैजू बावरा
नैन लड़ जैये (G)-गंगा जमना
ओ दूर के मुसाफ़िर (G)-उड़न खटोला

Tuesday, July 19, 2016

स्वर्गीय मदन मोहन यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच १४ जुलै रोजी कोथरूड भागातल्या यशवंतराव नाट्यगृहामध्ये 'मुहब्बत- आगाज़ फिर एक अफ़साने का' विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संकल्पना, निर्मिती आणि निवेदन हेमा शर्मा यांचं होतं. प्रेम आणि प्रेमाच्या विविध छटांचा इंद्रधनू कलेच्या आकाशात निर्माण केला तो पुण्यातील आजच्या आघाडीच्या कलावंतांनी. गोड आवाजाच्या गायिका प्रीती पेठकर तसेच गायन कलेत अत्यंत सक्षम असलेले संतोष भालेराव, अजय राव आणि जयेश शिंपी यांच्या आवाजाने सजलेल्या या महफिलीचा आस्वाद जमलेल्या रसिकांनी भरभरून घेतला. या सुंदर कार्यक्रमाची सुरवात 'जब प्यार किया तो डरना क्या' लताजींच्या ऐतिहासिक गीताने झाली. त्यांनंतर एकापेक्षा एक मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचं दालन रसिकांसाठी खुलं करण्यात आलं. 'तुझ को पुकारे मेरा प्यार', 'क्या मौसम है', 'जो वादा किया वो निभाना पड़ेगा', 'प्यार हुवा चुपके से' व सर्वच गायकांचा सहभाग असलेलं 'आती रहेंगी बहारें अशा प्रकारची अप्रतिम गाणी कलाकारांबरोबरच रसिकांनी देखील गुणगुणली. पल्लवी राव यांच्या यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या दृक-श्राव्य व्यवस्थेमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. एकंदरीत हेमा शर्मा यांनी सादर केलेला हा आगळा वेगळा प्रयोग निश्चितच वाखाणण्याजोगा होता.   




Monday, July 18, 2016

२१ जुलै निवारा नवी पेठ

प्रस्तावना (मनीष और हेमा)
गुरु तोची देवा (मनीष और हेमा)
अजी रूठकर अब (मनीष और हेमा )
 पिया बिना (हेमा)/प्रीती
दिन ढल जाये (मनीष)/विशाल
अहसान तेरा (हेमा)/जयेश
फूल तुम्हे भेजा है खत में (मनीष)/प्रीती, विशाल
तेरे मेरे मिलन की ये रैना (हेमा)(अपूर्वा, जयेश)
अभी न जाओ छोड़कर (मनीष)(प्रीती,जयेश)
दिल की नज़र से (हेमा)(अपूर्वा/विशाल)
ये दिल तुम बिन कहीं (मनीष)(प्रीती/जयेश)
लग जा गले(हेमा)/अपूर्वा
वो है ज़रा ख़फ़ा ख़फ़ा (मनीष)/प्रीती/जयेश
किसी की मुस्कुराहटों पे (हेमा)/विशाल
तू जहाँ जहाँ चलेगा (मनीष)(प्रीती)
धीरे धीरे चल (हेमा)/अपूर्वा/जयेश
हुवी शाम उनका ख़याल (मनीष)/जयेश
दिल तड़प तड़प के (हेमा)/प्रीती,विशाल
दिल तो है दिल (मनीष)/अपूर्वा
पिया तोसे नैना लागे रे (हेमा)/प्रीती
देखा एक ख्वाब तो (मनीष)अपूर्वा जयेश
जाने मन जाने मन (हेमा)
आ जा सनम (मनीष)/अपूर्वा विशाल
हँसता हुवा नूरानी चेहरा (हेमा )







Tuesday, July 12, 2016

२८ जुलै गुरुवार निवारा नवी पेठ

गफार भाई (सोलो)

जाने-बहार हुस्न तेरा बेमिसाल है
मैं कहीं कवी न बन जाऊँ
ऐसे तो न देखो
तेरी प्यारी प्यारी सूरत को
क्या हुवा तेरा वादा( अनिशा बरोबर)
दिल का सुना साज़ तराना ढूँढेगा

गफार भाई (Duets)
जमीं से हमें आसमाँ पर (प्रीती)
चाँद जाने कहाँ खो गया (प्रीती)
इशारों इशारों में दिल लेने वाले(प्रीती)
दीवाना मस्ताना (सोनाली)
आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे (अनिशा)
बचपन के दिन भुला न देना (अनिशा)

कडुस्कर जी (सोलो)
कौन है जो सपनों में आया
कोई जब राह न पाये
ज़िंदगी भर नहीं भूलेगी
आने से उस के आये बहार

कडुस्कर जी (Duets)
ये पर्बतों के दायरे (सोनाली)
जो वादा किया वो निभाना पड़ेगा (प्रीती)
दिल तोड़ने वाले तुझे दिल ढूँढ रहा है (सोनाली)
रिमझिम के गीत सावन गाये (सोनाली)
तुझे जीवन की डोर से बांध लिया है (प्रीती)






Friday, July 1, 2016

//sai//



नाव : हर्षित अभिराज 
व्यवसाय  : संगीतकार , पार्श्वगायक . गीतकार , रंगमंचीय गायक कलाकार , संगीत समुपदेशक  
 हर्षित नि स्वरबद्ध केलेली लोकप्रिय गीते : दूरच्या रानात केळीच्या बनात  , सोडा राया नाद खुळा , बाप्पा मोरया , माझी मुलगी , मैनेची हवा ,आई तुझा गोंधळ                                                                मांडिला, चितेसारखे जाळ मला , लहरत लहरत , जीव तुटतो मैतरा , ,मला लागलय  सोळावं साल , भूपाळी खंडोबाची  .
 
संगीतकार , गायक , गीतकार  म्हणून  योगदान दिलेल्या भाषा : मराठी , हिंदी  , संस्कृत ,अर्धमागधी ( पाली ) 

हर्षित च्या  चालींना आपला आवाज  दिलेले  गायक  : डॉ . एस पी बालसुब्रमण्यम ( निशिगंध हा डॉ . एस पी बालसुब्रमण्यम  यांच्या आवाजातील पहिला मराठीतील                                                                       प्रकाशित अल्बम आहे ) , हरिहरन , कैलाश खेर , जावेद अली , अनुराधा पौडवाल , सुरेश वाडकर , साधना                                                                         सरगम , आनंद शिंदे , वैशाली सामंत , परुपल्ली रंगनाथ , रवींद्र साठे, उत्तरा केळकर , वैशाली माडे , जान्हवी                                                                     प्रभू अरोरा ,  मुग्धा वैशंपायन , अर्चना आणि प्रार्थना ( ज्यु . बेंगलोर सिस्टर्स ) , अभिलाषा चेल्लम , अनुपमा ,

संगीतकार म्हणून पुढील  कवी आणि गीतकारांबरोबर  हर्षित नि काम केले / त्यांच्या शब्दांना स्वरबद्ध केले : ना धो , महानोर , शांता शेळके , सुरेश भट , गंगाधर                                                                                                                                          महाम्बरे , मा दा देवकाते , इलाही जमादार , प्रदीप                                                                                                                                             निफाडकर , वैभव जोशी , गुरु ठाकूर , जगदीश पिंगळे ,
                                                                                                                                    प्रसाद कुलकर्णी , राजेंद्र भोसले , रवी पाईक
                                                                                                                                     शाहीर सगनभाऊ  आणि पारंपारिक         
           
हर्षित नी  गायलेली  लोकप्रिय गीते  : माझी मुलगी , बाप्पा मोरया ( कैलाश खेर यांच्या सोबत ) , आई तुझं गोंधळ मांडिला ( आनंद शिंदे यांच्या सोबत ),                                                                मैनेची हवा ,पंढरीशी राई , जननी जन्मभूमी , हे वंदन तुला भारत माते , चितेसारखे जाळ मला , भक्तामर स्तोत्रम , 
                                                

हर्षितनी ज्या चित्रपटांसाठी  साठी  संगीतकार / पार्श्वगायक  म्हणून काम केलंय ते चित्रपट  :- 

                                          १. मास्तर एके मास्तर : कला. - अशोक सराफ , मंगेश देसाई , दीपाली सय्यद , सुरेखा कुडची 
                                          २. अंगारकी : कला . धर्मेश ( डी  आय  डी फेम ) मकरंद अनासपुरे , तेजस्विनी पंडित   
                                           ३. आंदोलन  : कला . मिलिंद गवळी , निशा परुळेकर , आण्णा  हजारे                                            
                                           ४. वर्तमान  : कला. सुबोध भावे  , मंगेश देसाई ,तेजस्विनी पंडित 
                                           ५. डोंबारी     : कला. मिलिंद शिंदे , हेमांगी कवी , मधु कांबीकर                                                                                                                            ६. हिच्यासाठी काय पण : निर्मिती सावंत , मंगेश देसाई , भार्गवी चिरमुले  
                                            ७. महिमा खंडोबाचा : कला . मधु कांबीकर , मिलिंद गवळी , दीपाली सय्यद                           
                                            ८. ज्योतिबा सावंत : स्वप्नील राजशेखर                                                                                                                                                       ९. जय जय रघुवीर समर्थ : कला.प्रसाद पंडित , विजय पटवर्धन 
                                          १०. कर्तबगार  : मधु कांबीकर 
                                           ११. काळूबाई भक्त धावजी पाटील : मोहन जोशी , मिलिंद  गुणाजी , भरत जाधव   
हर्षित नी ज्या अल्बम्स साठी संगीतकार / गायक म्हणून काम केलंय ते अल्बम :                                                           

                                              १. दूरच्या  रानात केळीच्या रानात 
                                              २. निशिगंध  
                                               ३. माझी मुलगी  
                                               ४, नकोशी 
                                               ५. भूपाळी आणि कथा खंडोबाची                   
                                               ६. भक्तामर स्तोत्रम 
                                                ७. नकोशी 
                                                ८. ओम नमो भगवते वासुदेवाय 
                                                ९.  जय जय महावीरा 
                                                १०. या ल्युब्ल्यू ( हिंदी / रशियन )
                                                ११. गाता गाता शिकू 
                                                १२. नवकार महामंत्र 
                                                 १३. कथा खंडोबाची 
                                                 १४. नवनाथ मंत्र       
                                                  १५ . मंत्र संग्रह 
                                                  १६. स्तीत्र संग्रह ( पार्श्वनाथ )
                                                                      
मान्यवरांनी केलेले कौतुक  : या क्षेत्रात काम करताना हर्षित च्या चालींचे , गायकीचे अनेक मान्यवरांनी कौतुक केलंय त्यात प्रसिद्ध  गायक डॉ . डॉ . एस पी                                                 बालसुब्रमण्यम , कविवर्य  ना.  धो. महानोर ,  संगीतकार पं . हृदयनाथ मंगेशकर , अनुराधा पौडवाल , मंगेश तेंडूलकर , 
                                    गंगाधर महाम्बरे , हरिहरन , रवींद्र जैन 


रंगमंचीय सादरीकरण  :  आज पावेतो  ४९० वेळा हर्षित नी रंगमंचावर आपली कला सादर केलीय यात रुणुझुणु वारा रिमझिम धारा , दूरच्या रानात - एक सुरेल सफर ,                                आम्ही दोघे , नातं तुझं माझं , हे सांगितिक कार्यक्रम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेर तेलंगाना , मध्य प्रदेश , कर्नाटक येथेही यशस्वी पणे                                 सादर    झाले आहेत         
                     
हर्षित च्या आवाजाची  ठळक वैशिष्ठ्ये : पार्श्वगायक/ गायक  म्हणून काम करताना हर्षित नी  भावगीत , भक्ती गीत , गोंधळ , रॉक , प्रेम गीत , असे अनेक प्रकार 
                                                   हाताळलेत . खर्ज , मध्य , आणि तर या तिन्ही सप्तकात आवाज सहज पणे फिरतो . "तेजज्ञान फौन्डेशन " आणि इतर                                                        काही  संस्थांसाठी  हर्षित नी आपला आवाज त्यांच्या  " ऑडीओ बुक " साठी दिलाय ,अमेक जाहिराती जिंगल्स या मध्येही                                                         नि आपले योगदान दिलय . हर्षित च्या आवाजातील  खालील काही  गाणी या   वैविध्याचा दाखला देतात :
                                                 


                           १. माझी मुलगी : मृदू आणि भावनिक 
                            २. पंढरीशी  राई  : भक्ती आणि लोकगीताचा भाव एकत्र असणारे गीत 
                            ३. आई तुझं गोंधळ मांडिला : लोकसंगीत 
                            ४. मैनेची हवा : मराठी लोकगीत , कव्वाली , आणि फिल्मी बाज यांचा संगम 
                            ५.हे वंदन तुला भारतमाते  : देशभक्तीपर  गीत 
                            ६. बाप्पा मोरया : संस्कृत मंत्रोच्चारण ( भक्ती )
                             ७. आज इथ उद्या तिथ : लोकसंगीत आणि  मृदू भाव यांचा मेळ
                             ८. जय जय महावीर स्वामी : भक्ती , भाव आणि जोश यांचा संगम 
                             ९. भक्तामर स्तोत्रम ( संस्कृत ) : दक्षिण , आणि उत्तर यांचा मिलाफ ( संस्कृत आणि पाली भाषे वर आधारित )
                             १०. आंदोलन मातृभूमीसाठी : मृदू आणि  रॉक  यांचा मेळ
                          
                         ११.  जाऊ या खंडोबाला जाऊ या :  गीत एक रंग अनेक    
                          १२. वौईस ओव्हर ( निवेदन आणि निरुपण ) :  प्रेरणादायी   ऑडीओ बुक्स -   "तेजज्ञान फौन्डेशन "  आणि जाहिरात ई. कामांसाठी 

  संगीत परीक्षक ( जूरी ) : रेडीओ  मिर्ची  98.3 च्या " मिर्ची म्युझिक अवार्ड " साठी परीक्षक म्हणून गेली ३ वर्षे सतत कार्यरत , त्याच प्रमाणे ईतर अनेक स्पर्धांसाठी 
                                परीक्षक म्हणून काम केलंय 

सामाजिक उपक्रम : १. " युनिसेफ " च्या "महिला सबलीकरण आणि मुलगी वाचवा " उपक्रमासाठी गायक संगीतकार म्हणून काम केलंय 
                         २. "दैनिक सकाळ " च्या उपक्रमासाठी सांगितिक योगदान :- १. स्वच्छं पुणे , हरित पुणे 
                                                                                                   २. मुठा नदी परिक्रमा 
                                                                                                   ३. तनिष्का / मधुरांगण  - स्त्री शक्तीला सलाम 
                                                                                                   ४. सकाळ सोशल फौन्डेशन - मातृ दिन सोहळा 
                                                                                                   ५. इको फ्रेंडली गणेश फेस्टिव्हल    
                                                                                                      
                         ३.  वौईस ओव्हर ( निवेदन आणि निरुपण ) :  प्रेरणादायी   ऑडीओ बुक्स -   "तेजज्ञान फौन्डेशन "
                        
                         ४. व्हिजन इंडिया २०२० - सांगितिक कार्यक्रम  डॉ ए. पी . जे  अब्दुल कलम यांच्या विचारांवर आधारित                       
                         ५. समाजायील  विशेष गायक कलाकारांसाठी कार्यशाळांचे आयोजन  .
                         ६. ग्रीन  एफ एम नारी सन्मान सोहळा 
                         ७. भारती  विद्यापीठ च्या अनेक सामाजिक आणि शैक्षणिक  उपक्रमात  तसेच  "अभिजित दादा कदम मेमोरियल फौन्डेशन" च्या सामाजिक 
                             उपक्रमांसाठी  गीतकार , गायक आणि संगीतकार म्हणून सहभाग  
                         ८.  " स्त्री भरून हत्या " या ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या " नकोशी " , माझी मुलगी " या अल्बम साठी  योगदान 
              
   हर्षित अभिराज     टी व्ही  चेनेल मध्ये :  १. स्वच्छ पुणे हरित पुणे - दै सकाळ - विशेष प्रसारण - साम वाहिनी 
                                                      २ . ई  टी व्ही ( आता कलर्स ) च्या "नाद खुळा " या  "मेगा शो" साठी संगीतकार  म्हणून योगदान 
                                                      ३ . ए बी पी माझा ( हर्षित अभिराज - एक  संगीत प्रवास ) विशेष कार्यक्रम 
                                                      ४. क्लोज अप  M2 G2 -  विथ वर्षा उसगावकर - सांगितिक प्रवास 
                                                      ५. नवज्योती सह्याद्री - विथ युनिसेफ - महिला सबलीकरण विशेष कार्यक्रम 
                                                       ६. सर  अब्दुल कलाम  को सलाम - झी २४ तास विशेष गीत सादरीकरण 
                                                      


या शिवाय हर्षित ची " सोडा राया नाद खुळा , दूरच्या रानात केळीच्या बनात , माझी मुलगी , बाप्पा मोरया  हि गाणी झी ( मराठी / हिंदी ) टी व्ही , कलर्स आणि ईतर वाहिन्यांवर सादर होतात 
 
नवीन गायकांसाठी कार्यशाळा आणि सराव कार्यक्रम  : " आपले ज्ञान आणि कला याला व्यावसायिक दिशा देण्यासाठी या क्षेत्रात येणाऱ्या नव्या गायकांसाठी  , तसेच समाजातील  विशेष गायकांसाठी खास कार्यशाळांचे  आयोजन. . ज्यांच्याकडे गायन कला आहे पण ती सादर करण्यासाठी आत्मविश्वास आणि व्यावसायिकतेचा  अभाव आहे अशा गायकांसाठी विशेष मार्गदर्शन करणारा ओंकार आणि योग वर आधारित   सहज सुलभ  सराव अभ्यासक्रम तयार केला आहे . बहिणाबाई चौधरी ट्रस्ट , ममता अंध अनाथ संस्था , भारती विद्यापीठ आणि इतर अनेक सेवाभावी आणि शैक्षणिक संस्थांसाठी अशा शिबीर आणि कार्य शाळांचे आयोजन केले 
                         
 आताच्या प्रसिद्ध गायिका जान्हवी प्रभू अरोरा ( महिमा खंडोबाचा ) आणि अभिलाषा चेल्लम ( डोंबारी ) यांनी त्यांच्या आयुष्यातील फिल्म साठी चे पहिले पार्श्वगायन हर्षित अभिराज यांच्यासाठी केलंय ,
पुरस्कार : - उत्कृष्ठ संगीतासाठी चित्र परिवाराचा  पुरस्कार " नकोशी " या अल्बमला मिळाला . अभिजित दादा कदम फौन्डेशन चा " विशेष गीतकार आणि संगीतकार " पुरस्कार , राजेश खन्ना स्मृती पुरस्कार , राजा गोसावी स्मृती पुरस्कार , अशा विविध पुरस्कारांनी हर्षित अभिराज चा गौरव झाला आहे 

Monday, June 27, 2016

०२ जुलै २०१६/निवारा/ संध्या. ५. ३० वा.

ओ मेरे शाहे-खूबाँ (रफी/love in tokyo/शंकर जयकिशन/हसरत)

हम ने देखी है (लता/ख़ामोशी/हेमंत कुमार/गुलज़ार)

बर्बादे-मुहब्बत की दुवा (रफ़ी/लैला मजनूँ/मदन मोहन/साहिर)

देखो रूठा न करो(लता-रफी/तेरे घर के सामने/SD बर्मन/हसरत)

पिया बिना पिया बिना (लता/अभिमान/SD बर्मन/मजरूह)

जो गुज़र रहीं है मुझ पर(रफ़ी/मेरे हुज़ूर/शंकर जयकिशन/हसरत)

वो है ज़रा ख़फ़ा ख़फ़ा -(रफ़ी-लता/शागिर्द/LP/मजरूह)

प्रकाशन

इक शहंशाह ने बनवा के(लता-रफी/लीडर/नौशाद/शकील)

ओह रे ताल मिले नदी के जल में (रामदास गायकवाड़ जी)(मुकेश/अनोखी रात/रोशन/इंदीवर)

चाँद जाने कहाँ खो गया(लता-रफी/मै चुप रहूँगी/चित्रगुप्त/राजेंद्र कृष्ण)

याद न जाये(कडुस्कर जी )(रफ़ी/दिल एक मंदिर/SJ/शैलेन्द्र)

मैं तो तुम संग नैन मिला के(लता/मनमौजी/मदन मोहन/राजेंद्र कृष्ण)

ऐ दिल है मुश्किल(रफ़ी-गीता/CID/OP/मजरूह)

घुंघरू की तरह(किशोर/चोर मचाये शोर/रवींद्र जैन/रवींद्र जैन)

पिया तोसे नैना लागे रे(लता/गाइड/SD बर्मन/शैलेन्द्र)

ये दिल तुम बिन कहीं(लता-रफ़ी/इज्ज़त/लक्ष्मीकांत प्यारेलाल/साहिर)

दिल की आवाज़ भी सुन(रफ़ी/हम साया /OP नय्यर/शेवन रिज़वी)

अल्लाह तेरो नाम(लता/हम दोनों/जयदेव/साहिर)






Saturday, June 11, 2016








SN 
  SONG  SINGER OR SINGER MD LYR MOVIE
1 MAN RE TU KAHE NA DHEER DHARE VINOD RAFI ROSHAN SAHIR CHITRLEKHA
2
PAL PAL DIL KE PAAS 
AJAY KUMAR KISHORE K-A INDEEVAR BLACK MAIL
3 NAKHRE WALI AJAY KUMAR KISHORE S-J SHAILENDRA NEW DELHI
4
CHURA LIYA HA TUMNE
VINOD+SADHNA RAFI/ASHA RD MAJROOH YADO KI BARAT
5
EK AJNABI HASINA SE
PRASAD KISHORE RD ANAND BAKSHI AJNABI
6
AAJ MAUSAM BADA
VINOD RAFI LP ANAND BAKSHI LOFAR
7 GAM KA FASANA  PRASAD KISHORE RD ANAND BAKSHI MANCHALI
8 SAGAR KINARE AJAY/SADHNA KISHOR/ASHA RD JAWED AKHTAR SAAGAR
9
CHINGARI KOI BHADKE
PRASAD KISHORE RD ANAND BAKSHI AMARPREM
10
RAAT KE HUM SAFAR
VINOD/SADHNA RAFI/ASHA SJ HASRAT AN EVE IN PARIS
11
JINDAGI PYAR KA GEET HAI
PRASAD KISHORE USHA KHANNA  SAAWAN  SAUTAN
12
EK MAIN AUR EK TU
AJAY/SAADHNA KISHORE/A RD ANAND BAKSHI KHEL KEHL MEIN
13
TUJH KO PUKARE MERA PYAR
VINOD RAFI RAVI SAAHIR NEELKAMAL
14
SHAYAD MERI SHADI KA 
PRASAD/SAADHNA LATA/KISHORE USHA KHANNA  SAWAN SAUTAN
15
KHWAB HO TUM YA 
AJAY KISHORE SD MAJROOH TEEN DEVIYAN
16
WO JAB YAAD AAYE
VINOD/SADHNA RAFI/LATA LP ASAD BHOPALI PARASMANI
17
DEEWANA LEKE AAYA HAI
PRASAD KISHORE RD MAJROOH MERE JEEVANSATHI
18
SAVERE WALI GAADI SE 
VINOD RAFI SJ HASRAT LAAT SAHAB
19
JANE JA DHUNDHTA FIR RAHA
AJAY/SADHNA KISHORE/ASHA RD ANAND BAKSHI JAWANI DEEWANI
20
HA PAHELI BAAR
PRASAD KISHORE RD ANAND BAKSHI
21
AAJA AAJA MAIN HU
VINOD/SADHNA RAFI/ASHA RD MAJROOH TEESARI MANJIL
22
OM SHANTI OM
PRASAD KISHORE LP ANAND BAKSHI KARJ
23
YE DUNIYA YE MEHFIL
VINOD RAFI MADAN MOHAN KAIFI AAJMI HEER RANJHA
24
CHUDI NAHI MERA
PRASAD/SADHNA KISHORE/LATA SD NEERAJ GAMBLER
25
TU IS TARAH SE
VINOD RAFI USHA KHANNA  NIDA FAAJALI AAP AISE TO NA THE
26
JANI O JAANI
PRASAD KISHORE LP ANAND BAKSHI RAJA JANI
27 BANE

CHAHE DUSHMAN
VINOD/PRASDAD RAFI/KISHORE LP ANAND BAKSHI DOSTANA

Thursday, May 12, 2016

किशोर कुमार आणि दादामुनी

आज किशोर कुमार यांचा स्मृतिदिन।तसंच आजच त्यांचे मोठे बंधू अशोक कुमारजी म्हणजेच दादामुनी यांचा जन्मदिवस।किती विचित्र योग आहे,की आयुष्याच्या या खेळात ज्या दिवशी एकानी एंट्री घेतली,तोच त्याच्या सख्या भावासाठी शेवटचा दिवस ठरावा।दोघांमधे तब्बल वीस वर्षाचं अंतर।दोघही आपापल्या ठिकाणी महानच।

बरोबर,१५ वर्षा पूर्वीची गोष्ट आहे.१९ ऑक्टोबर २००० चा दिवस होता. काही कारणास्तव मुंबईला जाण्याचं निमित्त झालं. जे काम होतं ते लवकर झालं. परतीची विदर्भ एक्सप्रेस रात्री आठची होती. बराचसा वेळ हातात शिल्लक होता. सायन भागात वाटेत कुठेतरी फुटपाथ वर मुंबईची माहिती असणारं एक पुस्तक सहज पाहत होतो. त्यात बऱ्याच चित्रपट तार्यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक दिले होते. खरं तर चित्रपट सृष्टीमुळे मुंबईचं,भारतात विशेष आकर्षण आहे.मी ही त्यातलाच. पुस्तक पाहता पाहता त्यात अशोक कुमारजीचा पत्ता दिला होता. ४७,यूनियन पार्क,चेम्बूर. सायन पासून ते ठिकाण फारसं लांब नव्हतं असं कळलं. मग काय. काही मिनटातच दादामुनींच्या फटकाशी येऊन पोहोचलो. खरं तर पहिल्यांदाच कुठल्याही सिने कलाकराला भेटणार होतो. फाटकातच सिक्युरिटी गार्ड नी अडवलं. काय काम आहे?वगैरे विचारणा झाली. ते भेटणार नाहीत असं त्यानं स्वत: तर्फे सांगून टाकलं. मी मग जवळचा टेलीफोन बूथ शोधला व अशोक कुमार जी ना फ़ोन लावला।मी अमरावतीहून आलोय आणि भेटायची इच्छा आहे असं सांगितलं. दादामुनि मेहरबान झाले. भेटायला तयार झाले. मग धावत धावत पुन्हा त्यांच्या बंगल्यापाशी येऊन धडकलो.
सिक्योरिटी गार्ड  परत आडवा आला.पण या वेळा दादा मुनींची देखभाल करणाऱ्या नर्स बाईनी वरुन "उन्हें अंदर आने दिजिये' असा आदेश दिला. मी घरात प्रवेश केला,दादा पहिल्या मजल्यावर होते. खाली त्यांची व किशोर कुमार यांची आणि बहादुरशाह जफ़र यांची तस्वीर लावली होती.
पहिल्या मजल्यावर गेलो. साक्षात अशोक कुमारजी यांना आपण बघत आहोत,काही क्षण डोळ्यावर विश्वास बसणं कठीण होत होतं. त्यांना नमस्कार केला. 'बेटा कहा से आये हो' असा सवाल करत एका कागदावर माझ्याकडून माझा पत्ता लिहून घेतला.  अशोक कुमारजी तेव्हा ९० वर्षाचे होते. कोणीतरी त्यांना भेटायला आलंय,हे त्यांना सुखावून गेलं. पण काही क्षणातच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.'बेटा आजकल मुझसे मिलने कोई नहीं आता.मेरा तो सारा सामान भी चोरी हो गया है" आणि खरोखरच त्यांच्या घरात फार कमी वस्तू होत्या. ही गोष्ट जाणवण्यासारखी होती. सोबत एक साधा कॅमेरा होता. त्यांच्या संमतीने त्यांच्या सोबत फोटो काढले.
माझ्यासाठी त्यांना भेटणं,किती मोठा क्षण होता,हे कदाचित मी त्यांना सांगू शकलो नाही. पुन्हा त्यांचे आशीर्वाद घेतले आणि परत निघालो. रात्रभर त्या रेलवे मधे झोप लागली नाही. अमरावतीला पोहोचल्यावर फ़ोन कर,असा दादाजींचा आदेश दुसऱ्या दिवशी सकाळी पाळला.

एका एवढ्या मोठया कलाकराचं ते एकटेपण,त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू मला मात्र अंतर्मुख करून गेले.
माझी भेट झाल्यावर साधारण एक वर्षानी  म्हणजेच १० दिसंबर २००१ ला ते गेले. अंत्यविधिला खरोखरच काही घरच्या मंडळींच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. मृतावस्थेतही त्यांच्या डोळ्यावर काळा गॉगल असल्याचं तेव्हा टीवी वर पाहिलं होतं,डोळ्यातलं दुःख जाता जाताही ते असं लपवून गेले असावेत.

माणूस सदैव कुठल्यातरी सुखासाठी धडपडत असतो. भरपूर पैसा असला म्हणजेच खरं सुख आपल्याला मिळेल अशा त्याच्या कल्पना असतात. अर्थात बरीचशी भौतिक सुखं, तो पैशाच्या सहाय्याने विकत घेऊ शकतो,ही बाब पण नाकारता येत नाही. पण माणसाच्या मनाची तृप्ती ही भौतिक सुखावर कधीच होत नाही.
पैसा आहे,संपत्ती आहे,धन-धान्य आहे पण जर तुमच्यावर प्रेम करणारं माणूस तुमच्या जवळ नाही तर खऱ्या अर्थाने, ते सगळं भौतिक ऐश्वर्य शून्यं होऊन जातं. या शून्यापलीकडे मनुष्याच्या डोळ्यांना खरा शोध असतो तो त्या डोळ्यांचा,ज्यांच्या अंतरंगात वसलेल्या सागरात,फक्त मायेच्या,प्रेमाच्या लाटा असतात. अशी साथच त्याच्या मनाला,समाधानाचा एक ओलावा देऊ शकते. मग दारिद्र्य असलं तरी एकटेपणा नसतो. आपण जगात अशी किती तरी उदाहरणं पाहतो की ज्यांच्याकडे पैसा,प्रसिद्धी,नाव,सर्व काही आहे पण त्यांच्या विश्वात,त्यांच्या मनाला साद देणारं असं कोणीच नाही. त्यांचं आयुष्यं एक प्रकारे शुष्क झालं आहे. म्हणूनच इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा, या जगात माणसाचं माणूसपण महत्त्वाचं ठरतं.








Tuesday, May 3, 2016

मदन मोहन
१) मैं तो तुम संग नैन मिला के (लता/मनमौजी)
२)ज़रा सी आहट होती हैं (लता/हक़ीक़त)
३)नैना बरसे रिम झिम (वो कौन थी/लता)
४)तू जहाँ जहाँ चलेगा (मेरा साया/लता)
५)झुमका गिरा रे (मेरा साया/आशा)
६)कोई शिकवा भी नहीं (नींद हमारी ख़्वाब तुम्हारे/आशा)
७)प्रीत बसी है मेरी नस नस में (नीला आकाश/आशा)
८)अगर मुझ से मुहब्बत है (लता/आप की परछाइयाँ)
९)वो चुप रहे तो (जहाँ आरा/लता)
१०)आयी अब की साल दिवाली (हक़ीक़त/लता)
११)रुके रुके से कदम (मौसम/लता)
१२)बेताब दिल की तमन्ना यही है (हँसते ज़ख्म/लता)
१३)नग़मा ओ शेर की सौगात (ग़ज़ल/लता)
१४)वो भूली दास्ताँ (संजोग/लता)
१५)तेरी आँखों के सिवा (लता/चिराग़)
१६)है इसी में प्यार में आबरू (लता/अनपढ़)
१७)मिलो न तुम तो (लता/हीर राँझा)
१८)यूँ हसरतों के दाग़ (लता/अदालत)
१९)जिया ले गया रे (लता/अनपढ़)
२०)नैनो में बदरा छाये (लता/मेरा साया)
२१)बय्या न धरो (दस्तक/लता)
२१)चला है कहाँ (लता/संजोग)
२२)बदली से निकला है चाँद(लता/संजोग)


सलिल चौधरी
१)घडी घडी मोरा दिल धड़के (मधुमती/लता)
२)आ जा रे परदेसी (मधुमती/लता)
३)छोटी सी बात (छोटी सी बात/लता)
४)ओ सजना बरखा बहार आयी (परख/लता)
५) जा रे चल उड़ जा रे पंछी (माया/लता)
६)आज कोई नहीं अपना (लता/अग्निपरीक्षा)
७)इतना न मुझ से तू प्यार बढ़ा
८)दिल तड़प तड़प के
९)न जिया लागे न (आनंद/लता)
१०)ये बंसी क्यों गाये (परख/लता)
११)छम छम नाचत आयी बहार (छाया/लता)




मैं तो तुम संग नैन मिला के (लता/मनमौजी)ज़रा सी आहट होती हैं (लता/हक़ीक़त)
तू जहाँ जहाँ चलेगा (मेरा साया/लता)
यूँ हसरतों के दाग़ (लता/अदालत)
रंग और नूर की बारात
तेरी आँखों के सिवा
मैं निगाहें तेरे चेहरे से
ज़रूरत है ज़रूरत है
ज़मीं से हमे आसमाँ पर
कर चले हम फ़िदा
यूँ रूठो न हसीना
मैं  ये सोचकर उस के दर से
बर्बाद मुहब्बत दुवा साथ लिये जा
तुम जो मिल गए हो
घडी घडी मोरा दिल धड़के (मधुमती/लता)
आ जा रे परदेसी (मधुमती/लता)
छोटी सी बात (छोटी सी बात/लता)
ओ सजना बरखा बहार आयी (परख/लता)
दिल तड़प तड़प के
तस्वीर तेरी दिल मे
इतना न मुझ से तू प्यार बढ़ा
कोई होता जिस को अपना
टूटे हुवे ख्वाबो ने
जा रे चल उड़ जा रे पंछी (माया/लता)
 कहीं दूर जब दिन ढल जाए



 

Saturday, April 23, 2016

Rafi/Lata/Asha Duets...

१)जब से तुम्हें देखा हैं--घराना (रफ़ी/आशा/रवी/शकील)
२)मुझे कितना प्यार है तुम से --दिल तेरा दीवाना (रफ़ी/लता/शंकर जयकिशन/हसरत)
३)चाँद जाने कहाँ खो गया--मैं चुप रहूँगी (रफ़ी/लता/चित्रगुप्त/राजेंद्रकृष्ण)
४)सावन आये या न आयें--दिल दिया दर्द लिया (रफ़ी/आशा/नौशाद/शकील)
५)वो है ज़रा ख़फ़ा ख़फ़ा -शागिर्द (रफ़ी/लता/LP?मजरूह)
६)कोई प्यार की देखे जादूगरी -कोहिनूर(रफ़ी/लता/नौशाद/शकील)
७)कैसे समझाऊ बडी नासमझ हो --सूरज (रफ़ी/आशा/SJ/हसरत)
८)ओ सनम तेरे हो गये हम --आई मिलन की बेला (रफ़ी/लता/SJ/हसरत)
९)नाज़नीं बड़ा रंगी है वादा तेरा --फिर वही दिल लाया हूँ (रफ़ी/लता/OP/मजरूह)
१०)पलकों के पीछे से क्या तुम ने -तलाश--(रफ़ी/लता/SD/मजरूह)
११)रोका कई बार मैंने दिल की उमंग को-मेरे सनम (रफ़ी/आशा/OP/मजरूह)
१२)आप को प्यार छुपाने की --नीला आकाश (रफ़ी/आशा/मदन मोहन)
१३)बार बार तोहे क्या समझाये --आरती(रफ़ी/लता/रोशन/मजरूह)
१४)कितनी हसीन हो तुम --ये दिल किस को दूँ (रफ़ी/आशा/इक़बाल कुरैशी/कमर जलालाबादी)
१५)देखो रूठा न करो--तेरे घर के सामने(रफ़ी/लता/SD/हसरत)
१६)तेरे घर के सामने इक घर --तेरे घर के सामने(रफ़ी/लता/SD/हसरत)
१७)ये दिल तुम बिन --इज्ज़त-(रफ़ी/लता/LP/साहिर)
१८)मैं चली मैं चली -प्रोफेसर(रफ़ी/लता)
१९)ओ मेरे सोना रे सोना रे -तिसरी मंज़िल (रफ़ी/आशा/RD/मजरूह)
२०) दिल तोड़ने वाले तुझे दिल ढूँढ़ रहा है -Son of India (रफ़ी/लता/नौशाद/शकील)


Monday, March 14, 2016

इश्क़ दम तोड़ रहा,हसरते शिकस्ता हाल है
झूठे तबस्सुम से,फिर भी ये दर्द पामाल है
आज

कितनी हसरतें पामाल करे,कितनी उम्मीदों को मिटता देखे
कब तक जलती रहे ये ज़िंदगी,कब तक ये धुवाँ उठता देखे
कब तक चलता रहे अश्को से,इन बंद पलको का तसादूम
कब तक इन घोर अँधियारो में,दम ए नूर को घुटता देखे

पामाल करना--पायदळी तुडवणे 
तसादूम -- टकराव 
नूर --प्रकाश 

@ मनिष गोखले… 



Thursday, February 4, 2016


मैं तो कैद हू मुद्दतो, उन दीवारों में
नसीब में जिनके, एक भी दरीचा नहीं 
कोई मंज़र मैं देखू,तो देखू भी कैसे 
मेरा मुकद्दर, इन दीवारों से ऊँचा नहीं 

जुस्तजू अपनेही वजूद की क्यों है मुझको     
है ये वो इम्तिहां,जिसका कोई नतीजा नहीं  

ज़िंदा हू मगर ऐ खुदा,बहोत दूर हू ज़िंदगी से,  
किसी को ज़िंदा रखने का ये तो तरीका नहीं 

@ मनिष गोखले ...   

Tuesday, January 5, 2016

नज़र आ गयी आज फ़िर,वो तस्वीर उसकी
इक अरसा जो थी मैने,छुपा के रखी हुवी
आज फिर सीख लिया,ख्वाबो ने तड़पना 
आज फिर है दिल से,आह सी उठी हुवी
इस बार भी लेकिन,मना ही लेंगे खुद को
और बढ़ने न देंगे,आग जो है ये लगी हुवी
कैसी कश्मकश ए दिल,पायी है मैंने देखो
है तेज़ धड़कनो में भी,ज़िंदगी ये थमी हुवी 

Saturday, January 2, 2016

अब वो बात नहीं होगी,अब वो वक्त नहीं होगा
अब न रहेगा तसादूम और कोई ज़ख्म नहीं होगा 
हम भी होंगे यही और तुम भी न कही जा पाओगे 
दर्द हो सकता है फिर भी,पर इसका ज़िक्र नहीं होगा 

तसादूम -- टकराव

@ मनिष गोखले,...