Saturday, September 3, 2016

माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'दिल की आवाज़ भी सुन' या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक बारकाव्यांचा अभ्यास करायला मिळाला. 'आरती' चित्रपटातील 'अब क्या मिसाल दूँ' या गाण्याच्या तिसऱ्या कडव्यात
'दीवारों-दर का रंग ये आँचल ये पैरहन, घर का मेरे चराग़ है बूटा सा ये बदन' या ओळी ऐकताना 'बूटा' है शब्द खटकत होता. पण बऱ्याच विचारा अंती मला श्री. विश्वास चिपळूणकर यांनी हि गोष्ट लक्षात आणून दिली की तो शब्द 'बूटा' नसून 'गुठा' असा आहे. अर्थातच गुठा याचा अर्थ सुडौल किंवा बांधेसूद असा आहे. मजरूह साहेबांनी हा शब्द समर्पक वापरलेला आहे.  

No comments: