अजून नाही पाहीलं आहे गं मी तुला
पण माझं मन तुला स्पर्श करून आलय
तुझ्या त्या उडणाऱ्या केसांशी खेळून
स्वप्नांची ओंजळ केव्हाच भरून आलय
आता एक एक स्वप्न उराशी बाळगून
तुझ्याच नावानं पडतय गं हे पाऊल
तुझ्या मनातल्या परागकणांना देखील
नव्या सुगंधाची लागली असेल चाहूल
पण माझं मन तुला स्पर्श करून आलय
तुझ्या त्या उडणाऱ्या केसांशी खेळून
स्वप्नांची ओंजळ केव्हाच भरून आलय
आता एक एक स्वप्न उराशी बाळगून
तुझ्याच नावानं पडतय गं हे पाऊल
तुझ्या मनातल्या परागकणांना देखील
नव्या सुगंधाची लागली असेल चाहूल
No comments:
Post a Comment