क्षणात मना वेढणारी,ती धुक्याची एक साखळी
की ताटव्यात फुलांच्या पहुडलेली नाजुकशी पाकळी
कोण ती अलगद घेवून येते,एक सुगंधी सावली
असून या जगीचीच का वाटे,ती या जगात वेगळी
की ताटव्यात फुलांच्या पहुडलेली नाजुकशी पाकळी
कोण ती अलगद घेवून येते,एक सुगंधी सावली
असून या जगीचीच का वाटे,ती या जगात वेगळी
No comments:
Post a Comment