Thursday, February 16, 2017

मुकेश/रफ़ी/लता/आशा

इक शहंशाह ने बनवा के-लीडर(नौशाद/शकील)
दिल तोड़नेवाले तुझे दिल ढूँढ रहा है-Son Of India(नौशाद/शकील)
जीवन में पिया-गूँज उठी शहनाई (वसंत देसाई/भरत व्यास)
ज़िंदगी भर नहीं भूलेगी (रफ़ी/लता)-बरसात की रात (रोशन/साहिर)
हमदम मेरे खेल न जानो-फिर वही दिल लाया हूँ
जब से तुम्हे देखा है -घराना (रवी/शकील)

बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना-जिस देश में गंगा बहती है(शंकर जयकिशन/शैलेंद्र)
लाखो तारे आसमान में-हरियाली और रास्ता(शंकर जयकिशन/शैलेंद्र)
चोरी चोरी जो तुम से मिली-पारसमणी (लक्ष्मीकांत प्यारेलाल/फ़ारूक़ कैसर)
दिल तड़प तड़प के कह रहा है-मधुमती (सलिल चौधरी/शैलेंद्र)
कहीं करती होगी मेरा इंतज़ार-फिर कब मिलोगी (राहुल देव बर्मन)

सोलो लता
चंदन सा बदन-सरस्वती चंद्र (कल्याणजी आनंदजी/इंदीवर)
तुम मुझे यूँ भुला न पाओगे/अहसान तेरा होगा मुझ पर

सोलो मुकेश

प्यार कर ले नहीं तो-जिस देश में गंगा बहती है(शंकर जयकिशन/शैलेंद्र)
सजन रे झूठ मत बोलो-तिसरी कसम(शंकर जयकिशन/शैलेंद्र)
सब कुछ सीखा हम ने- अनाड़ी (शंकर जयकिशन/शैलेंद्र)
मैं तो इक ख्वाब हूँ-हिमालय की गोद में (कल्याणजी आनंदजी/कमर जलालाबादी)
चाँद आहे भरेगा-फूल बने अँगारे (कल्याणजी आनंदजी/आनंद बक्षी)
छोड़ो कल की बातें-हम हिंदुस्तानी (उषा खन्ना/जावेद अनवर)

सोलो रफ़ी

ओ मेरे शाहे-ख़ुबाँ-Love In Tokyo (शंकर जयकिशन/हसरत)
आज की रात ये कैसी रात-अमन (शंकर जयकिशन/हसरत)
खोया खोया चाँद-काला बाज़ार (सचिन देव बर्मन/शैलेंद्र)
दिल का भंवर करे पुकार-तेरे घर के सामने (सचिन देव बर्मन/हसरत)
तारीफ करूँ क्या उस की -कश्मीर की कली (ओ पी नय्यर/S H बिहारी)
अब क्या मिसाल दूँ-आरती (रोशन/मजरूह)


Sequence

१)दिल का भंवर करे पुकार-तेरे घर के सामने (सचिन देव बर्मन/हसरत)
२)सजन रे झूठ मत बोलो-तिसरी कसम(शंकर जयकिशन/शैलेंद्र)
३)चोरी चोरी जो तुम से मिली-पारसमणी (लक्ष्मीकांत प्यारेलाल/फ़ारूक़ कैसर)
४)जब से तुम्हे देखा है -घराना (रवी/शकील)
५)मैं तो इक ख्वाब हूँ-हिमालय की गोद में (कल्याणजी आनंदजी/कमर जलालाबादी)
६)ओ मेरे शाहे-ख़ुबाँ-Love In Tokyo (शंकर जयकिशन/हसरत)
७)बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना-जिस देश में गंगा बहती है(शंकर जयकिशन/शैलेंद्र)
८)चाँद आहे भरेगा-फूल बने अँगारे (कल्याणजी आनंदजी/आनंद बक्षी)
९)रुला के गया सपना मेरा-ज्वेल थीफ (सचिन देव बर्मन/शैलेंद्र)
१०)इक शहंशाह ने बनवा के-लीडर(नौशाद/शकील)
११)प्यार कर ले नहीं तो-जिस देश में गंगा बहती है(शंकर जयकिशन/शैलेंद्र)
१२)----------------------------------------------रफ़ी सोलो
१३)ज़मी से हमे आसमाँ पर- अदालत (मदन मोहन/राजेंद्र कृष्ण)
१४)हमदम मेरे खेल न जानो-फिर वही दिल लाया हूँ

१५)सब कुछ सीखा हम ने- अनाड़ी (शंकर जयकिशन/शैलेंद्र)
१६)दिल तोड़नेवाले तुझे दिल ढूँढ रहा है-Son Of India(नौशाद/शकील)
१७)लाखो तारे आसमान में-हरियाली और रास्ता(शंकर जयकिशन/शैलेंद्र)
१८)खोया खोया चाँद-काला बाज़ार (सचिन देव बर्मन/शैलेंद्र)
१९)जब प्यार किया तो डरना क्या-मुग़ले-आज़म (नौशाद/शकील)
२०)जीवन में पिया-गूँज उठी शहनाई (वसंत देसाई/भरत व्यास)
२१)कहीं करती होगी मेरा इंतज़ार-फिर कब मिलोगी (राहुल देव बर्मन)
२२)अब क्या मिसाल दूँ-आरती (रोशन/मजरूह)
२३)दिल तड़प तड़प के कह रहा है-मधुमती (सलिल चौधरी/शैलेंद्र)
२४)छोड़ो कल की बातें-हम हिंदुस्तानी (उषा खन्ना/जावेद अनवर)

Wednesday, October 19, 2016

ऐसे तो न देखो-तीन देवियाँ
अब क्या मिसाल दूँ- आरती
बार बार देखो-चायना टाऊन
जाग दिले-दीवाना - ऊँचे लोग
राही मनवा दुःख की चिंता-दोस्ती
लागी छूटे ना -काली टोपी लाल रुमाल (रफ़ी/लता)
एक तेरा साथ-वापस (रफ़ी/लता)
तुम ने मुझे देखा-तिसरी मंज़िल
क्या हुवा तेरा वादा-हम किसी से कम नहीं
कितना प्यारा वादा-कारवाँ (रफ़ी/लता)
तुम बिन जाऊँ कहाँ-प्यार का मौसम
तेरी आँखों के सिवा-चराग़ (रफ़ी/लता)
बंदा पर्वर थाम जिगर-फिर वही दिल लाया हूँ
पिया बिना पिया बिना-अभिमान (लता)
रहे न रहे हम-ममता (लता)
इन बहारों में अकेले न फिरो-ममता (रफ़ी/आशा)
मुझे दर्दे-दिल का पता न था-आकाशदीप
न जा कहीं अब न जा-मेरे हमदम मेरे दोस्त
दिल का दिया जला के गया-आकाशदीप-(लता)
हम दम मेरे खेल न जानो-फिर वही दिल लाया हूँ (रफ़ी/आशा)

Thursday, October 13, 2016

किशोर कुमार आणि दादामुनी
आज किशोर कुमार यांचा २९ वा स्मृतिदिन. तसंच आजच त्यांचे मोठे बंधू अशोक कुमारजी म्हणजेच दादामुनी यांचा जन्मदिवस. किती विचित्र योग आहे,की आयुष्याच्या या खेळात ज्या दिवशी एकानी एंट्री घेतली, तोच त्याच्या सख्या भावासाठी शेवटचा दिवस ठरावा. दोघांमधे तब्बल वीस वर्षाचं अंतर. दोघही आपापल्या ठिकाणी महानच. 
बरोबर,१६ वर्षा पूर्वीची गोष्ट आहे.अक्टूबरचाच महीना होता काही कारणास्तव मुंबईला जाण्याचं निमित्त झालं. जे काम होतं ते लवकर झालं. परतीची विदर्भ एक्सप्रेस रात्री आठची होती. बराचसा वेळ हातात शिल्लक होता. सायन भागात वाटेत कुठेतरी फुटपाथ वर मुंबईची माहिती असणारं एक पुस्तक सहज पाहत होतो. त्यात बऱ्याच चित्रपट तार्यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक दिले होते. खरं तर चित्रपट सृष्टीमुळे मुंबईचं,भारतात विशेष आकर्षण आहे.मी ही त्यातलाच. पुस्तक पाहता पाहता त्यात अशोक कुमारजीचा पत्ता दिला होता. ४७,यूनियन पार्क,चेम्बूर. सायन पासून ते ठिकाण फारसं लांब नव्हतं असं कळलं. मग काय. काही मिनटातच दादामुनींच्या फाटकाशी येऊन पोहोचलो. पहिल्यांदाच कुठल्याही सिने कलाकराला भेटणार होतो. फाटकातच सिक्युरिटी गार्डनी अडवलं. काय काम आहे?वगैरे विचारणा झाली. ते भेटणार नाहीत असं त्यानं स्वत: तर्फे सांगून टाकलं. मी मग जवळचा टेलीफोन बूथ शोधला व अशोक कुमारजीना फ़ोन लावला. मी अमरावतीहून आलोय आणि भेटायची इच्छा आहे असं सांगितलं. दादामुनि मेहरबान झाले. भेटायला तयार झाले. मग धावत धावत पुन्हा त्यांच्या बंगल्यापाशी येऊन धडकलो.
सिक्योरिटी गार्ड परत आडवा आला.पण या वेळा दादा मुनींची देखभाल करणाऱ्या नर्स बाईनी वरुन "उन्हें अंदर आने दिजिये' असा आदेश दिला. मी घरात प्रवेश केला,दादा पहिल्या मजल्यावर होते. खाली त्यांची व किशोर कुमार यांची आणि बहादुरशाह जफ़र यांची तस्वीर लावली होती.
वरती गेलो. साक्षात अशोक कुमारजी यांना आपण बघत आहोत. काही क्षण डोळ्यावर विश्वास बसणं कठीण होत होतं. त्यांना नमस्कार केला. 'बेटा कहा से आये हो' असा सवाल करत एका कागदावर माझ्याकडून माझा पत्ता लिहून घेतला.  अशोक कुमारजी तेव्हा ९० वर्षाचे होते. कोणीतरी त्यांना भेटायला आलंय,हे त्यांना सुखावून गेलं. पण काही क्षणातच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.'आजकल मुझसे मिलने कोई नहीं आता. मेरा तो सारा सामान भी चोरी हो गया है" आणि खरोखरच त्यांच्या घरात फार कमी वस्तू होत्या, ही गोष्ट जाणवण्यासारखी होती. सोबत एक साधा कॅमेरा होता. त्यांच्या संमतीने त्यांच्या सोबत फोटो काढले.
माझ्यासाठी त्यांना भेटणं,किती मोठा क्षण होता,हे कदाचित मी त्यांना सांगू शकलो नाही. पुन्हा त्यांचे आशीर्वाद घेतले आणि परत निघालो. रात्रभर त्या रेलवे मधे झोप लागली नाही. अमरावतीला पोहोचल्यावर फ़ोन कर, असा दादाजींचा आदेश दुसऱ्या दिवशी सकाळी पाळला. 
एका एवढ्या मोठया कलाकराचं ते एकटेपण,त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू मला मात्र अंतर्मुख करून गेले.
माझी भेट झाल्यावर साधारण एक वर्षानी म्हणजेच १० दिसंबर २००१ ला ते गेले. अंत्यविधिला खरोखरच काही घरच्या मंडळींच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. मृतावस्थेतही त्यांच्या डोळ्यावर काळा गॉगल असल्याचं तेव्हा टीवी वर पाहिलं होतं,डोळ्यातलं दुःख जाता जाताही ते असं लपवून गेले असावेत.
किशोर कुमार आणि दादा मुनी या दोन्ही महान कलाकारांना अभिवादन।

Saturday, September 3, 2016

माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'दिल की आवाज़ भी सुन' या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक बारकाव्यांचा अभ्यास करायला मिळाला. 'आरती' चित्रपटातील 'अब क्या मिसाल दूँ' या गाण्याच्या तिसऱ्या कडव्यात
'दीवारों-दर का रंग ये आँचल ये पैरहन, घर का मेरे चराग़ है बूटा सा ये बदन' या ओळी ऐकताना 'बूटा' है शब्द खटकत होता. पण बऱ्याच विचारा अंती मला श्री. विश्वास चिपळूणकर यांनी हि गोष्ट लक्षात आणून दिली की तो शब्द 'बूटा' नसून 'गुठा' असा आहे. अर्थातच गुठा याचा अर्थ सुडौल किंवा बांधेसूद असा आहे. मजरूह साहेबांनी हा शब्द समर्पक वापरलेला आहे.  

Saturday, August 27, 2016

२७ ऑगस्ट... चले जाना ज़रा ठहरो..
दिल जलता है तो जलने दे,आँसू न बहा फ़रियाद न कर। … पासून तर मै पल दो पल का शायर हूँ पर्यन्त
आपला प्रवास करणारे श्रेष्ठ गायक मुकेश यांचा आज ४० वा स्मृतिदिन।
ओह रे ताल मिले नदी के जल में,नदी मिले सागर में,सागर मिले कौनसे जल में,कोई जाने ना.।
शैलेन्द्र नी लिहिलेले हे वास्तव मुकेश च्या आवाजात अजुन समर्पक वाटतं …आणि खरंच मुकेश नावाचा तो समुद्र आपल्या आयुष्यात कसा बे-मालूम पणे मिसळून गेला आहे याचं ही आपल्याला भान उरत नाही।
स्व. मुकेश चन्द्र माथुर यांना अभिवादन.

Friday, August 26, 2016

मेरे महबूब में क्या नहीं -मेरे महबूब/१९६३/नौशाद/शक़ील/लता-आशा/On Screen -साधना-अमिता


ल: मेरे महबूब में क्या नहीं क्या नहीं 
मेरे महबूब में क्या नहीं 
वो तो लाखों में है एक हसीं 
वो तो लाखों में है एक हसीं, एक हसीं 

आ: मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं 
मेरे महबूब में क्या नहीं 
भोली सूरत अदा नाज़नीं 
भोली सूरत अदा नाज़नीं, नाज़नीं 
मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं 
मेरे महबूब में क्या नहीं 
ल: आ ऽ ऽ
 मेरा महबूब एक चाँद है 
 हुस्न अपना निखारे हुवे  
आ: ओ ऽ ऽ
ल: आसमाँ का फ़रिश्ता है वो 
 रूप इंसाँ का धारे हुवे  
आ: ओ ऽ ऽ
ल: रश्क\-ए\-जन्नत है वो महज़बीं 
 रश्क\-ए\-जन्नत है वो महज़बीं, महज़बीं 
 मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं 

आशा: आ ऽ ऽ
माह हो अन्जुम हो या कहकशाँ 
 सबसे प्यारा है मेरा सनम 
ल: आ ऽ ऽ
आ: उसके जलवों में है वो असर 
 होश उड़ जाये अल्लाह क़सम 
लता: आ ऽ ऽ
आ: देख ले गर उसे तू कहीं 
 देख ले गर उसे तू कहीं, तू कहीं 
 मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं 
 मेरे महबूब में क्या नहीं 

ल: मेरा महबूब है जानेमन 
 सर्व कदमाह रूह बदन 
आ: मेरा दिलवर है ऐसा जवाँ 
 हो बहारों में जैसे चमन 
ल: उस की चालों में ऐसी लचक 
 जैसे फूलों कि डाली हिले 
आ: उस की आवाज़ में वो खनक 
 जैसे शीशे से शीशा मिले 
 उस के अंदाज़ है दिलनशीं 
दोनो: भोली सूरत अदा नाज़नीं, नाज़नीं 
 मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं 
 मेरे महबूब में क्या नहीं 

आ: तेरे अफ़सानों में मेरी जाँ 
 है झलक मेरी अफ़सानों की 
ल: दास्तानें है मिलती हुईं 
 अल्लाह हम दोनो परवानों 
दोनो: परवानों की
दोनो: एक ही शमा हो ना कहीं 
 वो तो लाखों में है एक हसीं, एक हसीं 
 मेरे महबूब में क्या नहीं, क्या नहीं  
रश्क़- हेवा वाटणे
रश्के-जन्नत-स्वर्गालाही हेवा वाटावा असा
अंजुम-तारे
माह-चंद्र
कहकशां-आकाशगंगा
सर्व-सुरुचं झाड़ 

Friday, July 29, 2016

नौशाद नय्यर
 नय्यर

टुकड़े है मेरे दिल के -मेरे सनम (G)
हुवे है तुम पे आशिक़ हम- मेरे सनम (G)
मेरी नज़रें हसीं- एक मुसाफिर एक हसीना (P)
न जाने क्यों हमारे दिल को-मुहब्बत ज़िंदगी है (G)
आईये मेहरबा- हावड़ा ब्रिज (P)
बाबूजी धीरे चलना- आरपार (P)
लाखों है यहाँ दिलवाले- किस्मत (G)
जाइये आप कहाँ- मेरे सनम (P)
मैं बम्बई का बाबू-नया दौर (G)
छुपने वाले सामने आ- तुमसा नही देखा (G)



तुम्हे मुहब्बत है हम से माना- एक मुसाफिर एक हसीना
हमदम मेरे खेल न जानो- फिर वही दिल लाया हूँ
मुहब्बत का हाथ जवानी का पल्ला-हावड़ा ब्रिज
इशारो इशारो में दिल लेने वाले- कश्मीर की कली
हाथ आया है जब से- दिल और मुहब्बत
आखो ही आखो में इशारा हो गया-CID
देखो जी देखो मीठी अदा से-माय बाप
उधर तुम हसी हो इधर दिल जवाँ है- MR  & MRS ५५